第 20 楼
सासरे जावयाला समजावत असतात
सासरे - तू ड्रिंक करतोस अस मी ऐकले आहे?
जावई - हो
सासरे - किती?
जावई - आठवड्यातून तीनदा
सासरे - किती वर्ष झाली पितोय?
जावई - 30 वर्ष
सासरे - एक ड्रिंक चा साधारण खर्च किती असेल?
जावई - 500 रु
सासरे - म्हणजे आठवड्याचे 1500,महिन्याचे 6000,वर्षाचे 72000, 30 वर्षाचे 21,60,000 हेच पैसे तू fix deposit मध्ये टाकले असते तर आतापर्यंत त्याचे 60,00,000 झाले असते ,एवढ्या पैशात एक हाय क्लास मर्सिडीज आली असती
जावई - तुम्ही किती ड्रिंक करतात?
सासरे - नाही,अजिबात नाही
जावई - मग तुमची मर्सिडीज कुठे आहे ?
सासरा सायकल घेऊन पळाला..
🤓🤓😂😂