Hey Guyz I Want To Show You Our King's Info. In Poem
<iframe width="260" height="165" frameborder="0" scrolling="no" src="../images/post/nc_selcolor.htm" id="colourPalette" style="visibility: visible; position: absolute; left: 587px; top: 451px;"></iframe>
मर्द मराठा ( Mard Maratha )
विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक
"मर्द मराठा शिवबा"होऊन गेला."........................ ........................!!
मंदिर थरारली, शिवनेरीची तोफ कडाडली
वार्याची कोवळी झुळूक दर्या खोर्यात दरवळली....
जिजाऊ पोटी मराठ्यांचा राज अवतरला सांगत मुकी पाखर हि किलबिलली....
नगारा वाजला, शाहिरी साज चढला
डंका डोंगरा आड सांगत सुटला,आता सह्याद्रीवर भगवा फडकणार....!!!!
मराठ्यांची तलवार शत्रू वर धडकणार....
इतिहासाचं पहिलं पान शिव जन्मान लिहील होत,
हिरव्या दगडावर आता भगवं रक्त स्वराज्याचा इतिहास कोरत होत......
<iframe width="260" height="165" frameborder="0" scrolling="no" src="../images/post/nc_selcolor.htm" id="colourPalette" style="visibility: visible; position: absolute; left: 587px; top: 451px;"></iframe>
विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक
"मर्द मराठा शिवबा"होऊन गेला."........................
मंदिर थरारली, शिवनेरीची तोफ कडाडली
वार्याची कोवळी झुळूक दर्या खोर्यात दरवळली....
जिजाऊ पोटी मराठ्यांचा राज अवतरला सांगत मुकी पाखर हि किलबिलली....
नगारा वाजला, शाहिरी साज चढला
डंका डोंगरा आड सांगत सुटला,आता सह्याद्रीवर भगवा फडकणार....!!!!
मराठ्यांची तलवार शत्रू वर धडकणार....
इतिहासाचं पहिलं पान शिव जन्मान लिहील होत,
हिरव्या दगडावर आता भगवं रक्त स्वराज्याचा इतिहास कोरत होत......
!...OnlY Hindus Are Allow To ReplY Here...!