以文本方式查看主题

-  索沛CS1.6论坛 CS反作弊 CS1.6下载 amxx sma插件 cs对战平台  (http://106.53.153.14:27015:27015/index.asp)
--  S3A.WoLF  (http://106.53.153.14:27015:27015/list.asp?boardid=197)
----  G.n8 All S3a.Wolf  (http://106.53.153.14:27015:27015/dispbbs.asp?boardid=197&id=2367508)

--  作者:1MaHaraJ1
--  发布时间:2016-06-12 3:16:00
--  G.n8 All S3a.Wolf
..........ll शब्दधन ll.......
🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
......." भक्ति म्हणजे काय ? "........

* जेंव्हा भक्ति अन्नात शिरते
ती प्रसाद बनते
* जेंव्हा ती भुकेत शिरते
तिला उपवास म्हणतात
* जेंव्हा ती पाण्यात शिरते
तिला तीर्थ संबोधतात
* जेंव्हा ती प्रवासाला निघते
तिला यात्रा म्हणतात
* जेंव्हा भक्ति संगीतात शिरते
तिला भजन,कीर्तन म्हणतात
* जेंव्हा ती लोकसंगितात शिरते
तिला भारुड म्हणतात
* जेंव्हा भक्ति घरात शिरते
तेंव्हा घर मंदिर बनते
* जेंव्हा भक्ति कृतित उतरते
त्याला सेवा म्हणतात
* जेंव्हा भक्ति मानवात शिरते
तेंव्हा माणुसकी तयार होते. . .
🌿🍂🌾🌱🍃🌿🍂🌾🍃
🌹शुभ रात्री 🌹
--  作者:1MaHaraJ1
--  发布时间:2016-06-12 3:18:00
--  
Bye
--  作者:wc981481354
--  发布时间:2016-06-12 3:23:00
--  
晚安,好梦大家[em37图片点击可在新窗口打开查看
--  作者:NigHt__RIder
--  发布时间:2016-06-12 3:25:00
--  
Gn8
--  作者:SilverStone
--  发布时间:2016-06-12 15:19:00
--  
Same  To  you Anna Don\'t Opon water Topic..